भाजपचा कुठलाही कार्यकर्ता बांगलादेशी नाही,पण काँग्रेसच्या अध्यक्षा कोणत्या देशाच्या? आशिष शेलार

Continues below advertisement

नवी मुंबई : भाजपा आमदार गणेश नाईक यांनी भरसभेत इंटरनॅशनल डॉनबद्दल वक्तव्य केलं होतं. "सर्व इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात", या गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वातावरण तापलं आहे. इंटरनॅशनल डॉनबरोबर संबंध असल्याचे जाहीर वक्तव्य करणारे भाजपा आमदार गणेश नाईक यांची एसआटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram