Ashish Shelar meets Sharad Pawar | मराठा आरक्षणाबाबत आशिष शेलार यांच्याकडून शरद पवारांची भेट

Continues below advertisement
मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीत नकार दिला होता. 25 जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते. मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला परवानगी नाही, असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं. राज्य सरकारच्या मागणीनुसार मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram