Arnab Goswami यांच्यावर कारवाईबाबत आज वरिष्ठांशी चर्चा करणार, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती
Continues below advertisement
मुंबई : TRP प्रकरणी आरोपी असलेल्या संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेची मागणी काँग्रेसने केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या चॅटमधील अतिशय गोपनीय माहिती समोर आली आणि काँग्रेस शिष्ठमंडळाने आज गृहमंत्र्यांनी भेट घेऊन अटकेची मागणी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Arnab Arrest Republic Bahrat Arnav Goswami Arnab Goswami Home Minister Home Minister Anil Deshmukh Republic Tv