IAF Helicopter Crash Live Updates : बिपीन रावत यांच्या निवासस्थानी लष्करप्रमुख जनरल नरवणे पोहचले

भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालाय. तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये ही घटना घडलीय.. चीफ ऑफ डिफेन्स बिपिन रावत यांच्यासह एकूण १४ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते...बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह लष्कराचे मोठे अधिकारीहीसुद्धा या हेलिकॉप्टरमध्ये होते. दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे...सीडीएस जनरल बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola