Arijit Singh Viral Video : चाहत्यानी ओढला हात, लाईव्ह शोमध्ये अरिजीत जखमी ABP Majha
Continues below advertisement
चाहत्याने कॉन्सर्टमध्ये खेचला अरिजित सिंहचा हात, अरिजितला किरकोळ दुखापत, छत्रपती संभाजीनगरातील कॉन्सर्टदरम्यान घडली घटना.
Continues below advertisement