Anna Hazare | केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास जानेवारी महिन्यात अण्णा हजारे आंदोलन करणार

अहमदनगर : दिल्लीत गेल्या महिनाभराहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला आहे. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola