Bird Flu | ठाण्यातील 13 मृत पक्ष्यांना बर्ड फ्लू नाही! पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती

Continues below advertisement
मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे. राज्यात बर्ड फ्लु सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबवण्यात येत असून पुढेही सातत्याने राबवण्यात येणार आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram