Unnao Rape Case | उन्नावमधील निर्भयाच्या मृत्यूनंतर यूपीमध्ये संताप, अखिलेश यादव यांचं विधानभवनाबाहेर आंदोलन | ABP Majha

Continues below advertisement

उन्नावमधील निर्भयाची झुंज अखेर अपयशी ठरली, कारण दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात काल तिचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये राजकारण तापलंय. यासंबंधी उत्तर प्रदेशच्या विधानभवनाबाहेर अखिलेश यादव यांनी आंदोलन केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram