Didha Law | महाराष्ट्रातही दिशा कायद्यासाठी समिती नियुक्त - अनिल देशमुख
महाराष्ट्रातही दिशा कायद्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती पुढच्या सात दिवसात अहवाल देईल. त्यानंतर कॅबिनेट पुढे प्रस्ताव येईल. त्यानंतर याबाबत अधिवेशनात चर्चा करू - अनिल देशमुख