Anantnag मध्ये सुरक्षा दलाकडून 2 दहवाद्यांचा खात्मा,तेंगपो गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधेय चकमक

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमधली तेंगपो गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधेय चकमक झाली. रविवारी सुरु झालेली चकमक अजूनही सुरु आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola