Yashomati Thakur threat Tweet : ट्विटरवरून धमकी आल्याची यशोमती ठाकूर यांची माहिती
abp majha web team
Updated at:
31 Jul 2023 04:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयशोमती ठाकूर यांना धमकी देणाऱ्या कैलास सुर्यवंशीवर गुन्हा दाखल. ट्विटरवरून धमकी आल्याची यशोमती ठाकूर यांची माहिती, अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल