Amravati Election : अमरावती पदवीधरमध्ये भाजप जागा राखणार?
अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे डॉ. रणजित पाटील आणि मविआचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्यात मुख्य लढत आहे....पदवीधर निवडणुकीच्या मतदानासाठी अमरावती विभागात 262 मतदान केंद्रे आहेत... निवडणुकीसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत
Tags :
Candidate Graduate Election BJP Maviya Dhiraj Lingade Main Contest Amravati Graduate Dr. Ranjit Patil For Voting Amravati Division