Amravati Devendra Fadnavis : मंचावर आल्यावर फडणवीसांनी मोजणीचा काटा बाजूला सरकवला
अमरावतीत आज राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.. यावेळी राणा दाम्पत्याने फडणवीसांचे जेसीबीच्या साहाय्याने मोठा हार घालून जंगी स्वागत केलंय.. दरम्यान, या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हंडी फोडली..या दहीहंडी सोहळ्याला अभिनेता गोविंदाचीही उपस्थिती होती..
Tags :
Party Amravati JCB Deputy Chief Minister Devendra Fadnavis Devendra Fadnavis Rana Jangi Swagat Grand Dahi Handi Yuva Swabhiman Organizing The Event Motha Haar