Vidarbha Temperature Rise : विदर्भात 45 अंश सेल्सियसहून अधिक तापमानाची नोंद, उष्णतेच्या लाटेचा इशारा
Continues below advertisement
राज्यात उष्माघाताचे तीन बळी, यात नांदेडमध्ये एका शेतकऱ्याचा, जळगावच्या अंमळनेरमध्ये एका महिलेचा आणि एका तरुणाचा मृत्यू.
Continues below advertisement