Amravati Raja: अमरावतीमध्ये विदर्भाचा राजाचा विसर्जन सोहळा ABP Majha
अमरावतीत आज विदर्भाच्या राजाचं विसर्जन सोहळा सुरु आहे... बाप्पाला निरोप देण्यासाठी अमरावतीकरांनी मोठी गर्दी केलीय...या ढोल ताश्याच्या गजरात गणपतीची मिरवणूक निघालीय.. पाच जिल्ह्यांतील हजारो युवकांसह भाविकांची या मिरवणुकीत उपस्थित आहेत.
Tags :
Amravati Devotees Farewell To Bappa King Of Vidarbha Immersion Ceremony Large Crowd Attending Procession