Uddhav Thackeray Speech Amravati : राणांवर हल्ला, मोदींवर निशाणा; अमरावतीतून ठाकरेंची तोफ कडाडली
Uddhav Thackeray Speech Amravati : राणांवर हल्ला, मोदींवर निशाणा; अमरावतीतून ठाकरेंची तोफ कडाडली माझा वर्णन संयमी म्हणून केलाय त्यामुळे मी बोलायचं काय? हा प्रश्न पडलाय उद्या हनुमान जयंती आहे असा सांगितलं यशोमती ताई मुहूर्त चांगल आहे आम्ही येथे खोटारड्याची लंका जाळायला आलोय खरं तर मतदार संघ शिवसेनेचा आहे तो गद्दारला कधी साथ देणार नाही शिवसेना समोरून करते मागून वार करणारी आमची औलाद नाही