Amravati : मतदान केंद्रावर दोन गट एकमेकांना भिडले, कार्यकर्त्यांमध्येही जोरदार बाचाबाची
Amravati : अमरावतीत शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत आज राडा झाला. मतदान केंद्रावर दोन गट एकमेकांना भिडले. त्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्येही जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ उडाला.
Tags :
Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Amravati Love Jihad Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Police ABP Maza MARATHI NEWS Maharashtra PoliticsMaharashtra News