NIA Team Enquiry : NIAटीमने ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या घरून कागदपत्रे आणि लॅपटॉप आणल्याची माहिती
NIA ने अचलपूर मधून ताब्यात घेतलेल्या 19 वर्षीय युवकाची अमरावती येथील जोग क्रीडा संकुल मधील वसंत हॉल याठिकाणी चौकशी सुरू.. NIA टीम नी ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या घरून काही कागदपत्रे आणि लॅपटॉप आणल्याची माहिती...