Supriya Sule : ट्रिपल इंजिन सरकारमधील एक इंजिन नाराज, सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी एक सूचक विधान केलंय.. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमधील एक इंजिन नाराज असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.. त्यामुळे सरकारमध्ये सामील होऊन अजित पवार खरच नाराज आहेत का?, असा सवाल आता उपस्थित होतोय.
Continues below advertisement