Sujat Ambedkar : पक्षाने संधी दिली तर नक्कीच Amravati तून निवडणूक लढवेन
abp majha web team
Updated at:
11 Mar 2024 03:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSujat Ambedkar : पक्षाने संधी दिली तर नक्कीच Amravati तून निवडणूक लढवेन
पक्षानं संधी दिली तर नक्कीच अमरावतीतून लढायला आवडेल असं वंचितचे युवानेते सुजात आंबेडकरांनी म्हटलंय. ते अकोला इथे बोलत होते. काल अमरावतीच्या जिल्हा कार्यकारिणीने अमरावती लोकसभेसाठी सुजात आंबेडकरांना उमेदवारी देण्याचा ठराव पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीकडे केलाय. हा आपला मोठा सन्मान असल्याचं सुजात आंबेडकर म्हणालेय. राज्य कार्यकारिणी आणि बाळासाहेबांचा निर्णय आपल्याला मान्य असेल असं सुजात म्हणाले.