Mahavitran Protestors : Amravati : संप मागे पण तरीही अमरावती आणि उस्मानाबादमध्ये संप सुरुच
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वीज कामगार संघटनांच्या बैठकीनंतर संप मागे घेण्याच्या निर्णय़ घेण्यात आलाय.. मात्र तरीही अमरावती आणि उस्मानाबादेत वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाहीय..