Sharad Pawar Amaravati Speech : बाळासाहेबांचं कौतुक, मोदींवर टीका; वानखेडेंसाठी शरद पवार मैदानात

Continues below advertisement

Sharad Pawar Amaravati Speech : बाळासाहेबांचं कौतुक, मोदींवर टीका; वानखेडेंसाठी शरद पवार मैदानात गेले काही दिवस आम्ही आमची भूमिका महाराष्ट्रात मांडत आगे जे संकट महाराष्ट्रात दिसत आहे ते आम्ही मांडत आहे..  तरुणीच्या चळवळी मध्ये मी सहभागी झालो तेव्हा अमरावती मध्ये तरुणांची शक्ती उभी होती..   *मला अमरावती करांची माफी मागायची आहे 5 वर्षा पूर्वी निवडणुकी मध्ये मी मतदान करा  अशा सभा घेतल्या आणि पाठींबा दिला खासदार केलं माताजी नंतर जे झालं माझी अस्वस्थता होती आणि मला खूप वेळा वाटलं की अमरावतीमध्ये जावो आणि अमरावतीकांची माफी मागावी...*  आजचे प्रधानमंत्री कुठे गेल्यानंतर जवाहरलाल नेहरू काँग्रेस वरती टीका करतात..   संसदेमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी जातात तेव्हा सत्ताधारी पक्षाचे खासदार खाली मान घालतात, एक प्रकारची दहशत त्या ठिकाणी दिसून येते...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola