Amravati Pathan Movie : अमरावतीमधील चित्रपटगृहात शाहरुखच्या चाहत्यांची गर्दी, पठाणला जोरदार प्रतिसाद
पठाणला रिलीजच्या पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद, अमरावतीमधील चित्रपटगृहात शाहरुखच्या चाहत्यांची गर्दी, तर अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात.तर चाहत्यांनी केकही कापला.
Tags :
Release Amravati First Day Cinema Pathan Shah Rukh Police Arrangement Deployed Strong Response Crowd Of Fans Inappropriate Type