Santosh Bangar Car Attack : संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला, नेमकं काय घडलं?
आमदार बांगर यांचं वाहन अडवणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी इथं शिवसैनिकांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.