Ravi Rana Threat Call : आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी, फोन संंभाजीनगरमधून आल्याची माहिती
abp majha web team
Updated at:
12 Jul 2023 08:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRavi Rana Threat Call : आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी, फोन संंभाजीनगरमधून आल्याची माहिती
आमदार रवी राणा यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी, संभाजीनगरमधून धमकी आल्याची माहिती, तर राजापेठ पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल.