Ravi Rana : Ajit Pawar लवकरच भाजपात येणार, मविआत त्यांचा श्वास गुदमरतोय ABP Majha
Continues below advertisement
अजित पवार हे भाजपमध्ये जाऊन त्यांना समर्थन देतील अशा चर्चा होत असताना यावर आमदार रवी राणा यांनी खळबळ जनक प्रतिक्रिया देत मोठा दावा केला, अजित पवार हे 33 महिन्याच्या सरकारला कंटाळलेले होते त्यांचा श्वास तिथे गुदमरत होता तर देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांना विश्वास आहे तसेच उद्धव ठाकरेच्या एकेरी धोरणामुळे अजित पवार कंटाळलेले होते त्यामुळे लवकरच अजित पवार हे भाजपमध्ये जाऊन सरकारला पाठिंबा देतील असा दावा रवी राणा यांनी केला...
Continues below advertisement
Tags :
Amit Shah Sharad Pawar Devendra Fadnavis Ajit Pawar Bjp 'Eknath Shinde : Uddhav Thackeray 'Maharashtra