Navnit Rana on Police: पोलिसांनी मोबाईल रेकॉर्डींग केल्याचा राणांचा आरोप ABP Majha
अमरावती शहरात आणखी एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाली आहे. एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली.
Tags :
Amravati MP Navneet Rana Aggressive Interfaith Marriage Hindu Organization Along With Workers Of Hindu Organization Filed At Rajapet Police Station