Amravati : नवनीत राणांविरोधात पोलीस पत्नी आक्रमक, गुन्हे दाखल करण्याची मागणी
Amravati : अमरावती राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पत्नी दाखल झाल्या यावेळी त्यांनी खासदार नवनीत राणा यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.. या पोलीस पत्नीच्या वक्तव्याचा आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या महिलांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
Tags :
Shiv Sena Live Marathi News ABP Majha LIVE Amravati Love Jihad Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Police ABP Maza MARATHI NEWS Maharashtra Politics Maharashtra News