Nitin Deshmukh ACB Inquiry : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एसीबीसमोर हजर रहाणार

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आज एसीबीसमोर हजर राहणार आहेत. बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांवरून देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली होती. त्यामुळे, देशमुख यांची आज अमरावतीच्या एसीबी कार्यालयात चौकशी होणारेय. दरम्यान, नितीन देशमुख चौकशीसाठी जाताना श्कतिप्रदर्शन करणार असून, अकोल्यातून अनेक कार्यकर्त्यांसोबत ते अमरावतीला जाणार आहेत.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola