NIA Raids Amravati : अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एनआयएचे छापेमारी, 19 वर्षीय तरुण ताब्यात
abp majha web team
Updated at:
18 Dec 2023 12:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये एनआयएचे छापेमारी
अचलपूरमधील १९ वर्षीय तरुण एआयएच्या ताब्यात
विद्यार्थी दहशतवादी कारवायात गुंतल्याचा संशय
व्हॉट्सअॅप ग्रूपच्या माध्यमातून विद्यार्थी जिहादी संघटनांच्या संपर्कात
पहाटे ४ वाजता एटीएसचं पथक अचलपूरमध्ये दाखल
एनआयएकडून तरुणाची चौकशी सुरु
या विद्यार्थ्याची NIA पथक कसून चौकशी केली असून याची गुप्तता ठेवली आहे...