Navneet Rana Police Station Full - आंतरधर्मीय विवाहावरून गदारोळ, नवनीत राणांची पोलिस ठाण्यात खडाजंगी
abp majha web team
Updated at:
07 Sep 2022 02:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmravati MP Navneet Rana News : अमरावती शहरात (Amravati News) आणखी एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाली आहे. एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली. लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी कांदे बटाटे विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.