Navneet Rana Holi Special : आदिवासी बांधवांसोबत जाऊन राणा दाम्पत्याची होळी : ABP Majha

Continues below advertisement

दरवर्षीप्रमाणे यंदाही नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी मेळघाटात जाऊन आदिवासींसोबत होळी साजरी केलीये.. आदिवासींच्या पारंपरिक नृत्यात नवनीत राणा सहभागी झाल्या आणि त्यांनी आदिवासी कोरकू नृत्य केलं.. तर रवी राणांनी आदिवासींचं पारंपारिक वाद्य वाजवून आदिवासींसोबत होळी साजरी केली... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram