Navneet Rana Gudi Padwa 2023 : खासदार नवनीत राणा यांच्याकडून दिल्लीत गुढीपाडवा साजरा ABP Majha
Continues below advertisement
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राजधानी दिल्लीत गुढीपाडवा साजरा केला.. दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी गुढी उभारली... यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या...
Continues below advertisement