Navneet Rana Caste Certificate : खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात भाजपचा प्लॅन बी तयार?
सलमान शेख
Updated at:
26 Mar 2024 10:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavneet Rana Caste Certificate : खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर 1 एप्रिलला निकाल लागण्याची शक्यता आहे. जर राणा यांच्याविरोधात निकाल लागला तर भाजपचा प्लॅन बी तयार ठेवण्यात आला आहे.