Navneet Rana Special Report : नवणीत राणा चक्रव्यूहात, पोलिसांशी वाद घालणं भोवणार

Continues below advertisement

आधी हनुमान चालिसेचा वाद नंतर अमरावतीतील  कथित लव्ह जिहादवरून पोलिसांशी हुज्जत. आणि आता रवी राणांनी आता एक नवा आरोप केलाय. यावेळी त्यांनी पोलिसांकडून उद्धव ठाकरेंना ७ कोटी रुपये जात असल्याचा दावा केलाय. पाहुयात राणांच्या कथित आरोपांचा हा रिपोर्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram