Navneet Kaur Rana : नवनीत राणांकडून सुर्याची आरती, अमरावतीमध्ये छटपुजेचा उत्साह : ABP Majha
Continues below advertisement
अमरावतीत छत्री तलाव मैदानात छटपूजा समारंभ आयोजित करण्यात आलेला.. विशेष म्हणजे या पूजेला खासदार नवनीत राणा यांनी उपस्थिती लावली आणि आरतीमध्ये सहभाग घेतला..
Continues below advertisement