Nafed Gram Registration: नाफेडकडून हरभरा नोंदणी सुरू, शेतकऱ्यांच्या गर्दीमुळे पोलीस बंदोबस्त
नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरू होतेय... हरभरा विकण्यासाठी धामणगाव रेल्वे शहरात शेतकऱ्यांनी कालपासून रांगा लावल्यात... शेतकऱ्यांची गर्दी पाहून पोलिसांच्या बंदोबस्तात हरभरा विक्रीची नोंदणी होण्याची शक्यता आहे... शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल का, हरभरा घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे कधी मिळतील... असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत....