Amravati पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार Dheeraj Lingade यांचा खळबळजनक गौप्यस्फोट : ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Feb 2023 03:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट.. अधिकची मते कव्हर करुन देण्यासाठी भाजकडून अधिकाऱ्यांना खोक्यांची ऑफर... लिंगाडेंचा आरोप