Amravati Navneet Rana : सहा तासांच्या शोधानंतर बेपत्ता युवती साताऱ्यात सापडली ABP Majha

Continues below advertisement

अमरावती मध्ये आज खासदार नवनीत राणा ह्या ज्या प्रकरणामुळे पोलीसांसोबत हुज्जतबाजी केली. त्या मुलीला शोधून काढा ही मागणी केली ती युवती अखेर अमरावती पोलीसांनी शोधून काढली.. सध्या ती युवती सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे.. उद्या ती युवती अमरावतीला येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram