MLC Election Amravati : अमरावती पदवीधर निवडणुकीत मविआचे उमेदवार आघाडीवर
अमरावती पदवीधर निवडणुकीत भाजपचे डॉ. रणजित पाटील आणि मविआचे धीरज लिंगाडे यांच्यात लढत. पाटील तिसऱ्यांदा बाजी मारणार की मविआचे लिंगाडे विजयी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष
Tags :
Election Vijay Mavia BJP Dheeraj Lingade Amravati Graduate Dr. Ranjit Patil Everyones Attention