Amravati Online Lottery : ऑनलाईन लॉटरीची भुरळ, महिलेचा गोंधळ

 ऑनलाईन गेममध्ये जिंकलेले चार कोटी रुपये घेण्यासाठी एक महिला थेट महाराष्ट्र बँकेत आणि तिथं जो गोंधळ झाला त्यामुळे बँकेचं काम तब्बल तासभर ठप्प झालं... अखेर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर चार कोटीचं बक्षीस मिळाल्याचा मेसेच फेक असल्याचं स्पष्ट झालं... ही महिला दर्यापुरातील बाभळी भागातील असून काही महिन्यापासून ऑनलाईन रमी आणि करोडपती सारखे गेम खेळत होती...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola