Bachchu Kadu : अमरावतीत नालाखोलीकरणाच्या कामात तफावत- बच्चू कडूंनी अभियंत्याला सुनावलं

अमरावतीत नालाखोलीकरणाच्या कामात तफावत.. आमदार बच्चू कडूंनी अभियंत्याला सुनावलं. इंजिनिअर असून कामावर लक्ष देत नाही, शासन निधीचा अपव्यय होत असल्याचं म्हणत कडूंनी इंजिनिअरला धारेवर धरलं . 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola