Dhiraj Lingade Amravati : 12 वर्षांनी पुन्हा सत्ता ताब्यात, विजयानंतर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणातील आज दिवसभरातील ही सर्वात मोठी बातमी... अमरावती पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झालेत... त्यांनी भाजपचे डॉक्टर रणजित पाटील यांचा पराभव केलाय... डॉक्टर रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय... तब्बल तास ३० ही मतमोजणी चालली... महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात ही अटीतटीची लढत होती... आणि यात भाजपच्या पदरी अपयश आलंय...
Continues below advertisement