Devendra Fadnavis on Farmer : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार - फडणवीस
abp majha web team
Updated at:
10 Apr 2023 04:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज अमरावती विभागाच्या अवकाळी पावसाच्या नुकसानभरपाई आढावा घेतला ... 242 गावातील 7 हजार 400 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले यात 7 हजार 596 शेतकरी बाधित झाले. याचे पंचनामे उद्या पर्यंत पूर्ण केले जाईल. लवकरच या शेतकऱ्यांना शासन मदत करत आहे . जुने पंचनामे पूर्ण झाले असून त्या शेतकऱ्यांना पात्र केले गेले