Amravati : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा देवेंद्र फडणवीस बैठकीत शिरण्याचा प्रयत्न
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हाधिकारी बैठकीत शिरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं आहे.