Amravati Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री फडणवीसांची आज रक्ततुला, राणा दाम्पत्याकडून विशेष कार्यक्रम
अमरावतीत आज दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे, यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीकडून भव्य दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय