Bacchu Kadu on Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक घाव दोन तुकडे करुनच टाका : बच्चू कडू
Continues below advertisement
मंत्रिमंडळ विस्ताराचे एक घाव दोन तुकडे करून टाका विस्तार नसेल करायचा तर स्पष्ट सांगावं. आम्ही शिंदे सोबत राहूच. मात्र हा भुलाबईचा खेळ थांबविला पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे...
Continues below advertisement