Ganeshotsav अमरावतीत एकाच घरात बाप्पाच्या 301 मूर्तींची स्थापना! खंडेलवाल या दाम्पत्याचा नवा विक्रम!

Continues below advertisement

देश-विदेश आणि भारतातील विविध राज्यातून आणलेल्या तीनशेहून अधिक गणेशमूर्तींची अमरावतीत एका गणेशभक्ताने राहत्या घरातच स्थापना केली आहे. तब्बल 301 गणेशमूर्तीची स्थापना आपल्या राहत्या घरातच करून खंडेलवाल गणेशभक्त परिवाराने नवा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. सुनिता खंडेलवाल आणि राजेश खंडेलवाल असे या गणेशभक्त दाम्पत्याचं नाव आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram