Ravi Rana : काँग्रेसचे पदवीधरचे उमेदवार Dhiraj Landage नंतर भाजपमध्ये प्रवेश करणार

अमरावती पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नंतर भाजपमध्ये प्रवेश करतील, असा मोठा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलंय...  दोनच दिवसांपूर्वी लिंगाडे आणि अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती... त्यात लिंगाडे यांनी काँग्रेसवर आक्षेपार्ह विधान केलं होतं... त्या पार्श्वभूमीवर राणांच्या विधानाला महत्व प्राप्त झालंय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola