Amravati मधील विद्याभारतीच्या वसतिगृहातील मुलाच्या मृत्यूचं प्रकरण, वसतिगृहाच्या गृहपालावर गुन्हा

Continues below advertisement

अमरावतीच्या विद्याभारती वसतिगृहात तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू.  नाक आणि तोंड दाबल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती समोर आलीय. खूनाप्रकरणी वसतीगृह गृहपालावर गुन्हा . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram